Photo Credit; instagram

Arrow

15 August : ध्वजारोहण करणार आहात? मग योग्य वेळ आणि पद्धत जाणून घ्या

Photo Credit; instagram

Arrow

आज आपण सारे भारतीय ७६ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. 

Photo Credit; instagram

Arrow

दरवर्षी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर देशाचा राष्ट्रध्वज फडकवला जातो.

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय शाळा, महाविद्यालये आणि इतर कार्यक्रमांमध्येही ध्वजारोहण केले जाते. 

Photo Credit; instagram

Arrow

पण झेंडा फडकवण्याची योग्य वेळ आणि मार्ग कोणता हे तुम्हाला माहिती आहे का?

Photo Credit; instagram

Arrow

भारताचा ध्वज सूर्योदयानंतरच फडकवला जातो. सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर ध्वजारोहण करण्यास मनाई आहे.

Photo Credit; instagram

Arrow

भारताचा ध्वज वेगाने फडकवला जातो पण तो हळू हळू खाली उतरवला जातो. त्यातून राष्ट्रध्वजाचा आदर दिसून येतो.

Photo Credit; instagram

Arrow

तिरंगा फडकवताना बिगुल वाजवला जातो आणि तो कधीही जमिनीवर ठेवला जात नाही.

Photo Credit; instagram

Arrow

तिरंगा फडकवताना नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे की, तो स्वच्छ असावा, कोणत्याही प्रकारे खराब नसावा.

'अश्लील मुलगी...', रिव्हिलींग कपड्यांमुळे अभिनेत्रीला बेक्कार टोमणे!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा