Photo Credit INSTAGRAM
Arrow
भावांनो... कोल्ड्रिंक पिणंही विसरून जाल, फक्त ट्राय करा खास...
Photo Credit INSTAGRAM
Arrow
कडक उन्हामुळे माणसाला थकवा आणि डिहायड्रेशनच्या त्रासाला सामोरे जावे लागते.
Photo Credit INSTAGRAM
Arrow
हे टाळण्यासाठी लोक कोल्ड्रिंक्स किंवा कोणत्याही शीतपेयाचे सेवन करतात. यामुळे शरीराला हानी पोहोचू शकते.
Photo Credit INSTAGRAM
Arrow
अशा स्थितीत लिंबू पाण्याचे सेवन उत्तम आहे. चला तर जाणून घेऊयात याची मस्त रेसिपी..
Photo Credit INSTAGRAM
Arrow
यासाठी 2-4 लिंबू, 1 ग्लास पाणी, चवीनुसार साखर, मीठ, 2 बर्फाचे तुकडे, पुदिन्याची पाने, 1 चिमूट काळे मीठ घ्या.
Photo Credit INSTAGRAM
Arrow
सर्वात आधी लिंबू घ्या आणि त्याची साल खवणीच्या साहाय्याने किसून घ्या.
Photo Credit INSTAGRAM
Arrow
बहुतेक लोक लिंबाचा रस काढून त्याची साल फेकून देतात, पण सालीमध्ये 5 ते 10 टक्के जीवनसत्त्वे असतात.
Photo Credit INSTAGRAM
Arrow
आता एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात किसलेले लिंबू पिळून घ्या.
Photo Credit INSTAGRAM
Arrow
यामध्ये लिंबाच्या साल घालून पाण्यात चांगलं मिसळा. यानंतर मीठ, साखर आणि पुदिन्याची पाने घालून ते ढवळा.
Photo Credit INSTAGRAM
Arrow
आता हे चविष्ट लिंबूपाणी तयार आहे. बर्फाचे तुकडे घालून त्याचा आस्वाद घेता येईल.
हनिमूनला गेलेली अभिनेत्री बिकनी सोबत काय घातल्याने झाली ट्रोल?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दारू Veg आहे की Non-Veg?, वाचून तुम्हालाही...
Breakfast करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा
चपाती की भात... Weight Loss साठी काय आहे बेस्ट?
ड्रायफूट खाण्याची 'अशी' सवय पडेल महागात