Photo Credit; instagram

Arrow

आलिया भट्टच्या यशावर जळते क्रिती सॅनन? अभिनेत्री म्हणाली...

Photo Credit; instagram

Arrow

क्रिती सॅनन ही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या दमदार अभिनयाने क्रितीने तिच्या चाहत्यांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले.

Photo Credit; instagram

Arrow

'मिमी' या चित्रपटासाठी कृती सेननला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. क्रितीसोबत आलिया भट्टलाही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी मुलाखतीत क्रितीला विचारण्यात आले की, ती आलिया भट्टच्या यशावर जळते का? 

Photo Credit; instagram

Arrow

या प्रश्नावर क्रिती म्हणाली, 'खरं सांगायचे तर आम्हा दोघींना एकत्र राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि प्रत्येक प्रश्नाचे हेच उत्तर आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'जर तुम्हाला चांगली संधी मिळाली, तुमच्यात प्रतिभा असेल तर तुम्ही कुठून आलात याने काही फरक पडत नाही. तुम्हाला यश नक्कीच मिळेल.'

Photo Credit; instagram

Arrow

'त्यामुळे चांगल्या संधी मिळणे खूप गरजेचे आहे आणि रोज मिमी आणि गंगूबाई काठियावाडी सारखे चित्रपट करण्याची संधी मिळत नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

क्रिती सॅननच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तिच्या या वर्षीच्या शहजादा, आदिपुरुष आणि गणपत या चित्रपटांना प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. 

रणदीप हुडाने पारंपरिक पद्धतीने केलं लग्न; नवरीचा लुक खूपच सुंदर

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा