Photo Credit; instagram

Arrow

'Jawan' चित्रपटातील लेडी गँग पाहिलीत का? शाहरूखलाही देतात टक्कर

Photo Credit; instagram

Arrow

जवान या चित्रपटाच्या प्रिव्ह्यूमध्ये स्टारकास्टची झलक पाहायला मिळाली. बॉलिवूड किंग खान व्यतिरिक्त त्यातील लेडी गँगनेही प्रसिद्धी मिळवली.

Photo Credit; instagram

Arrow

प्रिव्ह्यूमध्ये अनेक अभिनेत्रींची झलक पाहायला मिळाली. लोकांनी त्यांचे खूप कौतुक केले. त्या त्यांच्या भूमिकेत इंटेन्स दिसत होता.

Photo Credit; instagram

Arrow

शाहरुखच्या 'जवान'मध्ये लेडी आर्मी मजबूत आहे. चित्रपटात काही अशाही अभिनेत्री आहेत ज्यांच्याबद्दल फार कमीच माहित असेल.

Photo Credit; instagram

Arrow

साऊथच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक नयनतारा पहिल्यांदाच किंग खानसोबत स्क्रीन शेअर करत आहे. यात ती पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दीपिका पदुकोणही यात एका वेगळ्या अंदाजात दिसेल. ती शाहरुख खानच्या आईच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

दंगल गर्ल सान्या मल्होत्राची या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. ती एका नर्सच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहरुखसोबत काम करणे हे सान्यासाठी स्वप्नासारखं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री रिद्धी डोगरा ही सुद्धा यामध्ये दिसणार आहे. तिने अनेक हिट शो आणि असुर, द मॅरीड वुमन या वेबसिरीजमध्ये काम केलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

प्रिव्ह्यूमध्ये बंगाली अभिनेत्री संजीता भट्टाचार्यची झलक नक्कीच पाहिली असेल. फील्स लाइक इश्क आणि द ब्रोकन न्यूज या वेब सीरिजमध्ये तिने काम केलं. जवान चित्रपटातून ती चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तारे जमीन पर आणि शोर इन द सिटी फेम मराठी अभिनेत्री गिरीजा ओक जवान या चित्रपटात अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे.

पावसाळ्यात कपडे सुकवण्याचं टेन्शन? 'या' 5 आहेत सोप्या Tips!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा