Photo Credit; instagram

Arrow

लोक करायचे थट्टा, झनकने PCOD असूनही कसं घटवलं 23 किलो वजन?

Photo Credit; instagram

Arrow

झनक शर्मा या २९ वर्षीय तरूणीने तिचा फिटनेस प्रवास सांगितला आहे. याआधी तिचे वजन ७८ किलो होते.

Photo Credit; instagram

Arrow

आता झनकचे वजन ५५ किलो आहे. तिने तब्बल २३ किलो वजन घटवलं.

Photo Credit; instagram

Arrow

आधी ती जंक फूड, गोड पदार्थ खूप खायची. जेव्हा ती २२ वर्षांची झाली तेव्हा तिला PCOD चा त्रास सुरू झाला. तेव्हा डॉक्टरांनी तिला पौष्टिक पदार्थ खाण्याचा सल्ला दिला.

Photo Credit; instagram

Arrow

लोकांचे टोमणे ऐकल्यानंतर तिने डाएट करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा तिने तळेलेले आणि गोड पदार्थ खाणे टाळले. फक्त घरगुती जेवणच खाणं सुरू केलं.

Photo Credit; instagram

Arrow

जेवणात ती चपाती, डाळ, भाजी, भात आणि त्यासोबत तूपही घेते.

Photo Credit; instagram

Arrow

त्यानंतर वर्कआउटमध्ये ती ५ किमी वॉकिंग करते. तसंच ती वेट ट्रेनिंग, कार्डिओ आणि योगाही करते. 

Photo Credit; instagram

Arrow

प्री वर्कआउट मीलमध्ये ती ब्लॅक कॉफीसोबत एक चमचा तूप घेते. वर्कआउटनंतर ती प्रोटीन मिल्कशेक घेते.

Photo Credit; instagram

Arrow

संध्याकाळी स्नॅक्समध्ये ती ग्रीन टी, शेंगदाणे-पीनट बटर किंवा बटर टोस्ट गेते.

Photo Credit; instagram

Arrow

७ वाजताच ती रात्रीचं जेवण करते. यावेळी जेवणात ती सलाड, क्विनवा किंवा ब्राउन राइस, सॉटेड भाज्या घेते.    

'माझ्या पतीने मला विकलं..' सलमानसमोर अंकिता लोखंडे असं का म्हणाली?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा