Photo Credit; instagram

Arrow

Plus Size Models: भारतातील Top 12 प्लस साइज मॉडेल्स!

Photo Credit; instagram

Arrow

भारतातील फॅशन इंडस्ट्रीत हळूहळू खूप बदल होत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

आता प्लस साइज मॉडेल्स देखील ग्लॅमरच्या जगात आपले नाव कमावत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अशाच भारतातील सर्वात स्टायलिश प्लस-साईज मॉडेल्स आणि ब्लॉगर्सची यादी पाहूयात. 

Photo Credit; instagram

Arrow

नेहा परुलकर ही बॉडी पॉझिटिव्हिटी इन्फ्लुएंसर आणि प्लस-साईज मॉडेल आहे. तिच्या फॅशन सेन्सचे खूप कौतुक केले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

साक्षी सिंधवानी देखील एक प्लस-साईज मॉडेल आणि बॉडी पॉझिटिव्हिटी इन्फ्लुएंसर आहे. स्टाइलिंग टिप्ससह, ती तिच्या चॅनेलवर सेलिब्रिटी लुक देखील तयार करते.

Photo Credit; instagram

Arrow

वर्षिता ही सब्यसाचीच्या कलेक्शनची पहिली प्लस-साईज मॉडेल बनली. याआधी अनेकदा रंगामुळे तिला नकाराला सामोरे जावे लागले.

Photo Credit; instagram

Arrow

लाइफस्टाइल ब्लॉगर आशना भगवानी तिचे ग्लॅमरस फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Photo Credit; instagram

Arrow

श्वेता पंडिता ही काश्मीरमध्ये जन्मलेली प्लस-साईज मॉडेल आहे. बॉडी पॉझिटिव्हिटी अॅडव्होकेट म्हणून काम करताना, ती प्रत्येक स्त्रीला आत्मविश्वासाने राहण्यासाठी प्रेरित करते.

Photo Credit; instagram

Arrow

ऑस्ट्रेलियात राहणारी इशलीन कौर सेठी सर्वोत्कृष्ट हॉट प्लस-साईज मॉडेल्सपैकी एक आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

श्रेया खाडे ही मुंबईतील टॉप प्लस साइज मॉडेल्सपैकी एक आहे. तिने इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर म्हणून पदवी प्राप्त केली आणि मार्केटिंगमध्ये एमबीए देखील केले आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

तन्वी गीता रविशंकर ही केवळ प्लस-साईज मॉडल नाही तर ती एक नृत्यांगना, ब्लॉगर, फॅशन स्टायलिस्ट आणि व्हॉईसओव्हर कलाकार देखील आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अक्षया नाईक प्लस साइज मॉडेल आहे. तिने एमटीव्ही किंवा बिग एफ आणि अनेक हिंदी मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जीशा चौधरी ही एक भारतीय प्लस-साईज मॉडेल आणि बॉडी पॉझिटिव्हिटी इन्फ्लुएंसर आहे. ती मिस इंडिया प्लस साइज 2018 आणि मिस इंडिया इंटरनॅशनल प्लस साइज 2019 आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

दिया बसू तिच्या उत्कृष्ट फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. तिचा असा विश्वास आहे की फॅशन म्हणजे स्वतःचे असणे आणि तुम्ही कोणत्याही पोशाखात स्वतःला कसे सादर करता.

Photo Credit; instagram

Arrow

नीलाक्षी सिंह फॅशन इन्फ्लुएंसर आणि त्याशिवाय तिचा स्वतःचा ब्लॉग आहे.

Indian whiskey बनवण्याची नेमकी प्रकिया काय?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा