Photo Credit; instagram
Arrow
चाळीशीनंतर दिसा तरूण; Malaika Arora च्या खास योगा टिप्स!
Photo Credit; instagram
Arrow
बी-टाऊनची ब्यूटी आणि फिटनेस क्वीन मलायका अरोरा वयाच्या 49 व्या वर्षी इतकी फिट आणि तरुण कशी दिसते? असे प्रश्न अनेकांना पडतात.
Photo Credit; instagram
Arrow
मलायकासारखे तरुण दिसायचे असेल तर यामागचे रहस्य जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
Arrow
मलायका अरोरा दिवसेंदिवस सुंदर होत चालली आहे. या मागचे रहस्य म्हणजे योग. योगाच्या माध्यमातून ती स्वत:ला तंदुरुस्त आणि तरुण ठेवते.
Photo Credit; instagram
Arrow
मलायका पद्मा बालासना करते. ज्यामुळे शरीराच्या दुखण्यापासून, विशेषतः पाठ आणि पोटदुखीपासून आराम मिळतो.
Photo Credit; instagram
Arrow
या फोटोमध्ये मलायका सर्वांगासन करताना दिसत आहे. या योगाने पाय आणि हिप्स टोन्ड होतात.
Photo Credit; instagram
Arrow
यामध्ये मलायका अरोरा 'गोमुखासन' करत आहे. हे आसन खूप फायदेशीर आहे. यामुळे शरीर टोन होते.
Photo Credit; instagram
Arrow
या फोटोत मलायका ब्रिज पोझ करतेय. यामुळे पाठ, हिप्स आणि हॅमस्ट्रिंग मजबूत होतात.
Photo Credit; instagram
Arrow
मलायका कपोतासनही करते. यामुळे पायांचे स्नायू मजबूत होतात.
Photo Credit; instagram
Arrow
मलायका वीरभद्रासन करते. ज्याला योद्धा पोज देखील म्हणतात. यामुळे तुमच्या शरीरात स्थिरता येते आणि रक्ताभिसरण वाढते.
Weight Loss साठी बेस्ट ड्रिंक! खास आहे रेसिपी...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'मी इतकी हॉट आणि सेक्सी आहे की लोक मला त्यांच्या...'
'या' मूलांकाच्या तरुणी असतात खूपच...
'या' जन्मतारखेच्या लोकांकडे काय असतं एवढं खास?, की सगळेच...
Skin Tips: वाढत्या वयातही दिसायचंय तरुण?, मग 'हे' फॉलो कराच...