Photo Credit; instagram

Arrow

Weight Loss करा; ते ही चमचमीत स्नॅक्स खाऊन!

Photo Credit; instagram

Arrow

निरोगी डाएटसाठी ग्लूटेन-फ्री स्नॅक शोधत असाल, तर काही सर्वोत्तम पर्याय आहेत जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.

Photo Credit; instagram

Arrow

चणा चाट- उकडलेल्या चण्यात कापलेला टोमॅटो, कांदा आणि काकडी घाला. चवीनुसार मसाले घालून एक लिंबू पिळून घ्या.

Photo Credit; instagram

Arrow

साबुदाणा वडा या ग्लूटेन फ्री स्नॅकने तुमचं पोटही भरेल आणि मनही तृप्त होईल. 

Photo Credit; instagram

Arrow

मुग डाळ चिला बनवताना त्यात पालक आणि कांदा घाला. तुमचा स्वादिष्ट आणि आरोग्यदायी नाश्ता तयार होईल.

Photo Credit; instagram

Arrow

ढोकळा एक अतिशय प्रसिद्ध गुजराती डिश आहे. हा चवदार नाश्ता आरोग्यासाठी फायदेशीर आणि पौष्टिक आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

आलू चाट बनवताना बटाटे उकडून नंतर ते बारीक करा. पुदिन्याची चटणी व चिंचेची चटणी घालून ते चांगले मिसळा. अशाप्रकारे तुमचा चवदार नाश्ता तयार होईल.

"किसिंग सीननंतर सई आणि मी...', सिद्धार्थ चांदेकर सांगितला सगळा प्रसंग

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा