Photo Credit; instagram
Arrow
आमदाराच्या प्रेमात, CM च्या नातवासोबत लग्न, पाहा या सुंदर IAS चे खास फोटो
Photo Credit; instagram
Arrow
राजस्थानची राहणारी IAS परी बिश्नोई सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
Photo Credit; instagram
Arrow
नुकतेच परी बिश्नोईने हरियाणाच्या आमदाराशी लग्न केले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री चौधरी भजनलाल यांचा नातू भव्यसोबत तिने लग्न केले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
IAS परी बिश्नोई ही 2020 बॅचची अधिकारी आहे, तिला सिक्कीम केडर मिळाले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
UPSC परीक्षेत 2020 मध्ये अखिल भारतात 30 वा क्रमांक मिळाला होता.
Photo Credit; instagram
Arrow
सध्या परी बिश्नोईने लग्नाच्या संदर्भात हरियाणात आपला कॅडर बदलून घेतला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
23 डिसेंबर 2023 रोजी उदयपूर हॉटेल राफेल्स येथे परी आणि भव्य यांचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले.
Photo Credit; instagram
Arrow
उदयसागर तलावाच्या मध्यभागी बांधलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये दोन्ही कुटुंबातील केवळ जवळचे नातेवाईकच लग्नाला उपस्थित होते.
Photo Credit; instagram
Arrow
परी बिश्नोईने तिच्या इन्स्टा अकाउंटवर लग्नाचे फोटोही शेअर केले आहेत.
एकापेक्षा जास्त जणांसोबत रिलेशनशिपमध्ये असतात 'या' तारखांना जन्मलेले लोक
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Rashmika : पुष्पा-2 च्या गाण्यातली 'ती' स्टेप करताना ऑफेंड झाली होतीा रश्मिका?
Shweta Tiwari: ख्रिसमस पार्टीआधीच चाहते घायाळ! श्वेता तिवारीचे बोल्ड फोटो व्हायरल
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुली असतात खूपच नशिबवान! यशाचं उंच शिखरच गाठतात
Health Tips: डाएटमधून 'हे' पदार्थ आताच बाहेर काढा! नाहीतर तुमचं आरोग्य...