Photo Credit; instagram

Arrow

एकेकाळी C ग्रेड चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री आज कोट्यवधींची मालकीण!

Photo Credit; instagram

Arrow

संजय दत्त आणि त्याची दुसरी पत्नी मान्यता दत्त यांची लव्हस्टोरी प्रत्येकालाच माहित आहे. दोघांमध्ये 21 वर्षांचा फरक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पण मान्यताबद्दल ही गोष्ट काहींनाच माहित असेल. ती एकेकाळी B आणि C ग्रेड चित्रपटांमधील अभिनेत्री होती.

Photo Credit; instagram

Arrow

मान्यताने असे चित्रपट आवड म्हणून केले नाहीत. तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्यावर घरची जबाबदारी होती यामुळे तिला ते करणं भाग पडलं.

Photo Credit; instagram

Arrow

मान्यताच्या फिल्मी करिअरला ब्रेक लागला होता. यादरम्यान तिला प्रकाश झा यांच्या गंगाजल चित्रपटात आइटम सॉन्गसाठी ऑफर मिळाली.

Photo Credit; instagram

Arrow

नंतर मान्यताची ओळख संजय दत्तसोबत झाली. यावेळी तो ही कठीण काळातून जात होता आणि एका वेगळ्या व्यक्तीसोबत रिलेशनमध्ये होता.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी मान्यताने त्याची प्रत्येक क्षणी साथ दिली. २ वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी हिंदू पद्धतीने गोवा येथे गुपचुप लग्न केलं.

Photo Credit; instagram

Arrow

मान्यताचं फिल्मी करिअर तर बनू शकलं नाही पण ती फॅमिली बिझनेस सांभाळते. आज ती एक यशस्वी बिझनेस वुमन आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ती कोट्यवधी रूपयांची मालकीण बनली आहे. दुबईमध्ये तिचा आलिशान बंगला आहे. तसंच, स्वत:चा NGO ही आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मान्यता सध्या संजय दत्तचे प्रोडक्शन्सही हँडल करत आहे. ती या कंपनीची सीईओ आहे.

Kajol ला दिसताच करण जोहरने मारली मिठी, कानात खुसफूस करून...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा