Photo Credit; instagram

Arrow

सर्दी खोकल्यावर रामबाण उपाय! कशी बनवायची आल्याची कँडी?

Photo Credit; instagram

Arrow

हिवाळा सुरू झाला आहे. यावेळी हवामान बदललं की सर्दी, खोकला यांसारखे मौसमी आजार होऊ लागतात.

Photo Credit; instagram

Arrow

या हंगामी आजारांपासून दूर राहण्यासाठी आल्याची कँडी बनवा आणि रोज खा.

Photo Credit; instagram

Arrow

आले, गूळ आणि हळद यामुळे तुमच्या घशाची खवखव नक्कीच दूर होईल. याशिवाय रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होईल. 

Photo Credit; instagram

Arrow

100 ग्रॅम आले 200 ग्रॅम गूळ, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ, अर्धा टीस्पून काळं मीठ, अर्धा चमचा साखर घ्या.

Photo Credit; instagram

Arrow

सर्वात आधी, खिसणीच्या मदतीने ताजे आले किसून घ्या. आता जेवढे आले आहे त्यापेक्षा दुप्पट गूळ घ्या.

Photo Credit; instagram

Arrow

आता एक मिक्सर जार घ्या आणि त्यात पाणी घाला. किसलेले आले आणि गूळ घाला. त्याची पेस्ट तयार करा आणि नंतर गॅसवर पॅन ठेवा.

Photo Credit; instagram

Arrow

2-3 मिनिटे पॅन गरम करा, नंतर त्यात पेस्ट घाला आणि सतत ढवळत रहा. आता मिश्रण सुमारे 3-4 मिनिटे शिजवा. 

Photo Credit; instagram

Arrow

आता मिश्रणात अर्धा चमचे मीठ आणि हळद घाला, मिक्स करा आणि आणखी 2 मिनिटे शिजवा. नंतर गॅस बंद करा.

Photo Credit; instagram

Arrow

आता हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थोडे थंड करा. यानंतर त्याचे तुकडे करा. मसालेदार चव देण्यासाठी कोटिंग करा.

Photo Credit; instagram

Arrow

कोटिंगसाठी साखरेची पावडर आणि काळे मीठ एकत्र करून त्यात कँडी टाकून ठेवा. आता ते हवाबंद डब्यात साठवा. 

Ravindra Jadeja च्या  पत्नीचा विषयच नाय! 'हे' 10 फोटो पाहाच!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा