Photo Credit; instagram

Arrow

गरम मसाल्यांनी मेकअप, अनेकदा रिजेक्शन; अभिनेत्रीने सांगितले 'ते' क्षण!

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री चारू असोपा हे टीव्ही इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. तिने 'मेरे अंगने में' आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' सारख्या मोठ्या शोमध्ये काम केले.

Photo Credit; instagram

Arrow

पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिने अनेक चढउतारांचाही सामना केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

चारूने मुलाखतीत सांगितले की, तिला कोणत्याही गॉडफादरशिवाय, इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करण्यात अडचणींचा सामना करावा लागला.

Photo Credit; instagram

Arrow

चारू म्हणाली, 'माझ्या करिअरमध्ये एक काळ असा होता जेव्हा माझ्याकडे जवळपास वर्षभर काम नव्हते. तो माझ्यासाठी खूप कठीण टप्पा होता.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी मॅगीचे पॅकेट विकत घ्यायचे. त्यातला अर्धा भाग खायची आणि अर्धा दुसऱ्या दिवशी ठेवायची. अपसाठीही पैसे नव्हते. मी गरम मसाला बरोबर वापरायचेय पण मी हार मानली नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

ती म्हणते, 'सुरुवातीच्या दिवसांमध्ये मला खूप रिजेक्शनचा सामना करावा लागला. मी रोज तयार होऊन लोकल ट्रेन किंवा बस पकडायचे आणि मग ऑडिशन्सची वाट पहायचे. यामुळे माझा मेकअपही खराब व्हायाच.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी शॉर्टलिस्ट केली जात असे, परंतु त्यानंतर नकार कळवला जायचा. कठीण परिस्थितीतही मला काय हवे आहे हे मला माहीत होते.'

'मोठी चूक केली' Aamir Khan ने चित्रपटात राणीसोबत असं काय केलं?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा