Photo Credit instagarm

Arrow

Malaika ला पाहताच चाहत्यांनी घेरले, दिली अशी वागणूक; चाहते म्हणाले... 

Photo Credit instagarm

Arrow

मलायका अरोरा सिनेसृष्टीतील मोठ्या पडद्यावरून जरी दूरावली असली तरी इवेंट्स, रिअॅलिटी शो आणि सोशल मीडियाद्वारे ती नेहमी अॅक्टिव्ह असते. 

Photo Credit instagarm

Arrow

OTT प्लॅटफॉर्मवर तिचा स्वतःचा शो देखील होता, ज्यामध्ये तिने तिच्या वैयक्तिक जीवनासंबंधित काही अपडेट्स दिले होते.

Photo Credit instagarm

Arrow

आता नुकतीच मलायका रॅम्प वॉक करताना दिसली. यावेळी, तिचा पुन्हा एकदा स्टायलिश आणि जबरदस्त लुक पाहायला मिळाला. 

Photo Credit instagarm

Arrow

मलायकाने ग्लिटर शायनी ब्लाउज आणि त्यावर निऑन पिंक लेहेंगा परिधान करत सुंदर नक्षीकाम असलेले जॅकेट कॅरी केले होते.

Photo Credit instagarm

Arrow

लाइट मेकअप, मोकळे केस, कोणतेही दागिने कॅरी न करता मलायकाने तिचा लूक पूर्ण केला.

Photo Credit instagarm

Arrow

यादरम्यान मलायका रॅम्प वॉक करून हॉटेल लॉबी बाहेर आली आणि हे पाहताच चाहत्यांनी तिला घेरले.

Photo Credit instagarm

Arrow

मलायकासोबत सेल्फी काढण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक झाले होते. जणू त्यांच्यात स्पर्धाच लागली होती.

Photo Credit instagarm

Arrow

यावेळी मलायकानेही सर्वांसोबत हसत हसत फोटो क्लिक केले.

Photo Credit instagarm

Arrow

मलायकाचा बॉडीगार्ड कोणालाही तिच्या जवळ येऊ देत नव्हता. पण, तिने असे करण्यापासून त्याला रोखले.

Photo Credit instagarm

Arrow

मलायकाने दिलेली ही वागणूक पाहून चाहत्यांनी तिचे कौतुक केले. ते म्हणाले, 'तू खूप चांगली आहेस.' 

Ajinkya Rahane ने दिली सूर्याची आठवण, 'या' जबरदस्त खेळीचा Video व्हायरल

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा