Photo Credit; instagram

Arrow

'ABC' ज्यूसमुळे मलायका दिसते आजही एवढी हॉट, काय आहे त्यात एवढं खास?

Photo Credit; instagram

Arrow

49 वर्षीय मलायका अरोराला पाहता तिच्या वयाचा अंदाज लावणं फार कठीण आहे. ती फिटनेसमध्ये इतर अभिनेत्रींनाही मागे टाकते.

Photo Credit; instagram

Arrow

मलायका फिटनेससाठी खूप मेहनत घेते आणि डाएट- वर्कआउटवर विशेष लक्ष देते.

Photo Credit; instagram

Arrow

मलायका तिच्या चाहत्यांनाही तिच्या फिटनेसचं रहस्य सांगते आणि त्यांना प्रेरित करते.

Photo Credit; instagram

Arrow

अलीकडेच मलायकाने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली ज्यामध्ये तिने तिच्या फिटनेसचे रहस्य उघड केले.

Photo Credit; instagram

Arrow

मलायकाने सांगितले की, ती फिट आणि ग्लोइंग दिसण्यासाठी एक खास ज्यूस पिते, ज्याला तिने एबीसी ज्यूस असे नाव दिले.

Photo Credit; instagram

Arrow

A म्हणजे सफरचंद, B म्हणजे बीटरूट आणि C म्हणजे गाजर असे तीन प्रकारचे ज्यूस ती निरोगी राहाण्यासाठी पिते.

Photo Credit; instagram

Arrow

या ज्यूसला आणखी चवदार बनवण्यासाठी मलायका यामध्ये आले देखील घालते.

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्यासोबतच हा रस शरीराला डिटॉक्सिफाय करतो आणि त्वचेवर ग्लो आणतो.

Photo Credit; instagram

Arrow

हा रस अनेक जीवनसत्त्वे, खनिजे, फायबरसह अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे.

'सेक्स आणि मासिक पाळीबद्दल', नीना गुप्ता स्पष्टच म्हणाल्या...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा