Photo Credit; instagram

Arrow

'तीन पद्धतीने लग्न, दोनदा रिसेप्शन' समीर वानखेडेंनी सांगितला खास किस्सा..

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री क्रांती रेडकर मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

क्रांतीने २०१७ मध्ये एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी लग्न करुन वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली.

Photo Credit; instagram

Arrow

क्रांती रेडकर आणि समीर वानखेडेंनी अभिनेत्री अमृता राव हिच्या ‘कपल ऑफ थिंग्ज’ कार्यक्रमात हजेरी लावली होती.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी दोघांनाही त्यांच्या लग्नाचे अनेक किस्से सांगितले. त्यांची ओळख ही कॉलेजच्या दिवसांपासूनची. पण त्यावेळी ते एकमेकांचा राग करायचे. यानंतर या भांडणाचे रुपांतर तब्बल १० वर्षांनी मैत्रीमध्ये झाले.

Photo Credit; instagram

Arrow

पुढे जवळपास ५ ते ६ वर्ष एकमेकांच्या संपर्कात राहिल्यावर दोघांनीही २०१७ मध्ये लग्न केलं.

Photo Credit; instagram

Arrow

लग्नाविषयी किस्सा सांगताना समीर वानखेडे म्हणाले, 'आमचं तीन पद्धतीने लग्न झालं. पहिलं मंदिरात हिंदू धर्माप्रमाणे, दुसरं मराठी पद्धतीने आणि तिसरं कोर्टात झालं.'

Photo Credit; instagram

Arrow

'लग्नानंतर आमचं दोनवेळा रिसेप्शन झालं. यामुळे क्रांती लग्नाच्या वाढदिवसावरून मला अनेकदा टोमणे मारते. माझा तारखेवरून गोंधळ होतो.'

Photo Credit; instagram

Arrow

यावर क्रांती म्हणाली, 'तीन वेळा लग्न झाल्याने ते नेहमी तारीख विसरतात.'

Photo Credit; instagram

Arrow

क्रांती आणि समीर वानखेडेंच्या लग्नाला ६ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांना झिया आणि जायदा अशा दोन जुळ्या मुली आहेत.

'लग्नानंतर स्माईल कुठे गेली?' जेव्हा आलिया-रणबीरला युजर्सनी केला प्रश्न..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा