Photo Credit; instagram

Arrow

लाखो रूपयांच्या केशरची घरीच करा शेती, 'ही' सोपी पद्धत करा फॉलो!

Photo Credit; instagram

Arrow

काश्मिरी केशर काश्मीरमध्येच उगवले जाते, ते भारतासह जगभरात खूप प्रसिद्ध आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

सुमारे ३ ते ३.५ लाख रूपये प्रतिकिलो दराने त्याची विक्री होते.

Photo Credit; instagram

Arrow

थंड हवामानाची गरज असल्याने डोंगराळ भागात त्याची लागवड केली जाते.

Photo Credit; instagram

Arrow

पण, लाखोंना विकल्या जाणाऱ्या केशरची घरातच शेती कशी करता येईल हे आज आपण जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

त्याच्या लागवडीसाठी थंड हवामान आवश्यक आहे, यासाठी आपण एरोपोनिक तंत्राची रचना करून तिथे हवेची व्यवस्था करू शकतो. 

Photo Credit; instagram

Arrow

दिवसा तापमान १७ अंश सेल्सियस आणि रात्री १० अंश सेल्सियस असावे.

Photo Credit; instagram

Arrow

ते राखण्यासाठी तुम्ही एअर कंडिशन देखील वापरू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

केशरच्या चांगल्या उत्पादनासाठी खोलीत ८०-९० अंश आर्द्रता ठेवा.

Photo Credit; instagram

Arrow

केशर लागवडीसाठी रेताळ किंवा चिकट माती आवश्यक आहे. एरोपोनिक रचनेत माती टाकल्यानंतरच ती कुस्करून टाकावी. पाणी साचणार नाही अशा प्रकारे सेट करा.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर केशरचे चांगले उत्पादन मिळवण्यासाठी नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि शेणखत जमिनीत मिसळा.

Photo Credit; instagram

Arrow

लक्षात ठेवा की थेट सूर्यप्रकाश खोलीत प्रवेश करता कामा नये कारण ते पिकाची वाढ थांबवेल.

Photo Credit; instagram

Arrow

आता केशराच्या पिकाच्या बिया जमिनीत टाका. केशर रोपांची नियमित काळजी घ्या.

Mumbai मध्ये हँगआउट करण्यासाठी ही 10 ठिकाणं आहेत 'बेस्ट'!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा