Photo Credit; instagram

Arrow

विश्वचषकापूर्वी मोहम्मद सिराजची मोठी झेप, केली 'ही' जबरदस्त कामगिरी!

Photo Credit; instagram

Arrow

मोहम्मद सिराज हा आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला. तो नवव्या स्थानावरून पहिल्या स्थानावर पोहोचला. 

Photo Credit; instagram

Arrow

आशिया चषक 2023 च्या फायनलमध्ये, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने श्रीलंकेविरुद्ध 6 विकेट्स घेत कहर केला. 

Photo Credit; instagram

Arrow

'मियां मॅजिक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहम्मद सिराजने क्रमवारीत ऑस्ट्रेलियन गोलंदाज जोश हेझलवूडला मागे टाकलं. 

Photo Credit; instagram

Arrow

मोहम्मद सिराजचे ६९४ गुण आहेत, त्याने दुसऱ्यांदा वनडे क्रमवारीत हे स्थान गाठलं. विश्वचषकापूर्वी सिराजची ही ऐतिहासिक कामगिरी आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

याआधी सिराज या वर्षाच्या सुरुवातीला वनडेमध्ये नंबर 1 गोलंदाज बनला. त्यानंतर त्याने 736 रेटिंग गुण मिळवले. 

Photo Credit; instagram

Arrow

नंबर 1 एकदिवसीय फलंदाज बाबर आझम आहे आणि नंबर 1 एकदिवसीय आठ-बॉलर शकिब अल हसन आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा 50 धावांनी पराभव केला. हा सामना जिंकण्यात सिराजचा महत्त्वाचा वाटा होता. 

Photo Credit; instagram

Arrow

सिराजने सुरुवातीपासूनच दबदबा ठेवत सामन्यात 7 षटके करत 21 धावांत 6 बळी घेतले.

Photo Credit; instagram

Arrow

आशिया कप फायनलमध्ये सिराजला प्लेअर ऑफ द मॅचही मिळाला होता. पण त्याने प्राइझ मनी ग्राऊंड स्टाफच्या नावे केली.

Mumbai : महिलेचा लोकलमध्येच बेली डान्स, मग पोलिसांनीही..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा