Photo Credit; instagram

Arrow

90 कोटींची शानदार कार Nita Ambani यांना कुणी केली गिफ्ट?

Photo Credit; instagram

Arrow

उद्योगपती मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांच्याकडे अनेक महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आता या कार कलेक्शनमध्ये आणखी एक शानदार कार अॅड झाली आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

देशातील एकमेव आणि सर्वात महागडी ऑडी A9 केमिलियन कार नीता अंबानींना गिफ्टमध्ये मिळाली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

९० कोटींपेक्षा जास्त किंमतीची ही कार मुकेश अंबानी यांनी दुसऱ्या देशातून खरेदी केली.

Photo Credit; instagram

Arrow

नीता अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त मुकेस अंबानींनी ही आलिशान कार त्यांना गिफ्ट केली.

Photo Credit; instagram

Arrow

या कारची किंमत ९० कोटींपेक्षा जास्त आहे.

दीर्घायुष्य हवंय? मग, वर्षातून 3 वेळा करा फक्त 'हे' काम!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा