भारतातील Top 5 राज्यांमधून सर्वाधिक IAS! महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर?
Photo Credit; instagram
UPSC म्हणजेच नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते.
Photo Credit; instagram
यासाठी उमेदवारांना प्रिलिम्स, मेन आणि इंटरव्ह्यूमध्ये चांगली रँक मिळवावी लागते.
Photo Credit; instagram
तसंच, जर काही कारणास्तव तुम्ही मेन किंवा इंटरव्ह्यूमध्ये अपात्र ठरलात, तर प्रीलिम्स पुन्हा द्यावी लागेल.
Photo Credit; instagram
बऱ्याचदा लोकांना प्रश्न पडतो की भारतातील कोणत्या राज्यातून सर्वाधिक IAS अधिकारी बनतात. याचं उत्तर आपण जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
या यादीत उत्तर प्रदेश हे राज्य पहिले आहे. माहितीनुसार, 1951 ते 2021 पर्यंत म्हणजेच 70 वर्षांमध्ये यूपीमधून सर्वाधिक IAS अधिकाऱ्यांची संख्या आहे.
Photo Credit; instagram
मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत येथील एकूण 439 IAS अधिकारी बनले आहेत. त्यापैकी 370 सध्या कार्यरत आहेत.
Photo Credit; instagram
महाराष्ट्राला IAS आणि IPS अधिकाऱ्यांची फॅक्टरी असेही म्हणतात. हे राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथून आतापर्यंत 415 IAS बनले आहेत, त्यापैकी 338 अधिकारी सध्या कार्यरत आहेत.
Photo Credit; instagram
या यादीत अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेश चौथ्या क्रमांकावर आहेत. येथील आतापर्यंत एकूण 403 IAS अधिकारी बनले आहेत, त्यापैकी 316 कार्यरत आहेत.
Photo Credit; instagram
पश्चिम बंगाल पाचव्या स्थानावर आहे. येथील आतापर्यंत एकूण 378 IAS अधिकारी उत्तीर्ण झाले आहेत.