Photos/instagram

Arrow

Mrunal Thakur: ब्लू बिकिनीवर मृणालचा हॉट लुक, पण चाहते झाले नाराज

Arrow

सौंदर्य आणि अभिनयाने लाखो चाहत्यांची क्रश बनलेली अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या चर्चेत आहे.

Arrow

मृणाल ठाकूरने अलिकेडेच सुट्टी एन्जॉय करतानाचे फोटो शेअर केले. मृणालचा बिकिनी लूक व्हायरल झाला आहे.

Arrow

ओले केस आणि ब्लू बिकिनीवरील मृणाल खूपच हॉट दिसत आहे, पण काहीजण यावर नाराज झालेत. 

Arrow

सीता रामम चित्रपटामुळे मृणाल ठाकूरला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. काहींनी तिच्या भूमिकेवरूनच नाराजी व्यक्त केली.

Arrow

मृणालच्या बिकिनीवरील फोटोवर काहींनी आम्ही सीताला फॉलो केलं होतं, असं म्हटलं आहे. 

सिद्धीविनायक गणपतीचं लेकीसह घेतलं दर्शन, पण आता प्रियांका का होतेय ट्रोल?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा