Photo Credit; instagram

Arrow

अंबानीच्या सूनांची पार्टीत जादू... दीपिका-करीनाचे पाहिलेत का खास लुक?

Photo Credit; instagram

Arrow

भारतातील सर्वात प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी मुंबईत Jio World Drive नावाच्या मॉलचे उद्घाटन केले आहे. हा मॉल १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मॉलच्या शुभारंभाचा आनंद साजरा करण्यासाठी अंबानी कुटुंबाने एका मोठ्या पार्टीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये दीपिका पदुकोणसह बॉलिवूडचे मोठे स्टार्स दिसले. 

Photo Credit; instagram

Arrow

दीपिका पदुकोण येथे सिल्व्हर ऑफ शोल्डर गाऊन आणि लांब काळे बूट परिधान करून दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

मलायका अरोराही किलर लूकमध्ये या कार्यक्रमात सहभागी झाली. तिने काळ्या रंगाचा सी-थ्रू गाऊन परिधान केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान सोनेरी रंगाच्या पोशाखात खूपच सुंदर दिसत होती. तिचा हा अवतार चाहत्यांना खूप आवडला.

Photo Credit; instagram

Arrow

या कार्यक्रमात अभिनेत्री चित्रांगदा सिंगही दिसली. तिने डिप नेकलाइनसह एक सुंदर पर्ल वॉयल सिल्क गाउन परिधान केला होता. 

Photo Credit; instagram

Arrow

आलिया भट्टनेही काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन परिधान करून कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

Photo Credit; instagram

Arrow

सर्वांच्या नजरा अंबानी कुटुंबाच्या सूनांवर खिळल्या होत्या.

Photo Credit; instagram

Arrow

होणारी सून राधिकासोबतच अंबानी कुटुंबाची मोठी सून श्लोका मेहता हिनेही या कार्यक्रमाची भव्यता वाढवली. 

अंबानींच्या धाकट्या सुनेच्या सौंदर्यावर खिळल्या नजरा, दिसली खूपच ग्लॅमरस!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा