Photo Credit; instagram

Arrow

Mukesh Ambani यांचं मोठं साम्राज्य, मुंबईबाहेर आणखी कुठे-कुठे आहे प्रॉपर्टी?

Photo Credit; instagram

Arrow

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

मुकेश अंबानी यांच्या संपत्तीची जितकी चर्चा होते तितकीच त्यांच्या परदेशातील संपत्तीचीही चर्चा होते, ज्यांची चर्चा केवळ देशातच नाही तर जगभरात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा भारतातील सर्वात महागड्या घरांचा विचार केला जातो तेव्हा सर्वात पहिले नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे अंबानींचे मुंबईतील घर, अँटिलिया.

Photo Credit; instagram

Arrow

अँटिलिया हाऊस ही 27 मजली इमारत आहे, ज्याची अंदाजे किंमत 15,000 कोटी रुपये आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मुकेश अंबानी या अँटिलिया हाऊसमध्ये त्यांची पत्नी नीता अंबानी आणि दोन मुले आकाश आणि अनंत यांच्यासह संपूर्ण कुटुंबासह राहतात.  

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय अंबानींच्या इतर महागड्या मालमत्तांबद्दल बोलायचं झालं तर, दुबईतील पाम जुमेरा बीचवर त्यांचा एक आलिशान व्हिला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दुबईतील सर्वात महागड्या मालमत्तांपैकी एक पाम जुमेराह त्यांनी सुमारे 640 कोटी रुपये किंवा सुमारे 80 दशलक्ष डॉलर्समध्ये विकत घेतले होते.   

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय मुकेश अंबानी यांच्याकडे लंडनमधील स्टोक पार्क देखील आहे, जो त्यांनी 2020 मध्ये 592 कोटी रुपयांना विकत घेतला होता.

9 दिवसात 3.1 किलो वजन, सांगितलं Weight Loss सीक्रेट!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा