Photo Credit; Mumbai Metro

Arrow

Mumbai Metro : मुंबई मेट्रो स्टेशनवर बसणार भारतातील सर्वात उंच एस्केलेटर

Arrow

मुंबई मेट्रो 3 च्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (टी2) स्टेशनवर भारतातील सर्वात उंच एस्कलेटर बसवले जात आहे.

Arrow

मेट्रो स्टेशनवर बसवल्या जाणाऱ्या या एस्केलेटरची उंची 19.15 मीटर असणार आहे.

Arrow

एमएमआरसीच्या माहितीनुसार कुलाबा-वांद्रे-सीप्ड कॉरिडॉर मार्गावर टी2 स्टेशनवर 14 एस्केलेटर बसवणार आहेत.

Arrow

त्यापैकी 4 एस्केलेटर बसवण्याचं कामही सुरू झालं आहे. मेट्रो स्टेशनवरून थेट विमानतळावर पोहोचता येईल.

Arrow

सध्या भारतात दिल्लीतील जनकपुरी पश्चिम मेट्रो स्टेशनवर 15.6 मीटर उंच एस्केलेटर बसवलेला आहे.

काजू इतके महाग का असतात? समजून घ्या कारण...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा