Photo Credit; instagram

Arrow

Diwali 2023: दिवाळीत 'या' 7 वस्तू नक्की खरेदी करा; आहे खास महत्त्व!

Photo Credit; instagram

Arrow

यावर्षी दिवाळी 10 नोव्हेंबर धनत्रयोदशीपासून सुरू होत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

दिवाळीच्या या शुभ मुहूर्तावर देवी लक्ष्मी, भगवान कुबेर आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. 

Photo Credit; instagram

Arrow

दिवाळीच्या दिवसांत खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया यावेळी कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात. 

Photo Credit; instagram

Arrow

दिवाळीला पान खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. सुपारीची पाने देवी लक्ष्मीला आवडतात असं म्हणतात.

Photo Credit; instagram

Arrow

दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीची पाऊलं खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. असे म्हणतात यामुळे लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी येते. 

Photo Credit; instagram

Arrow

दिवाळीला लक्ष्मीजी आणि गणेशजींची मूर्ती आणल्याने तुमच्या घरात सुख-समृद्धी नांदते. पण, मूर्ती मातीचीच असावी हे लक्षात ठेवा. 

Photo Credit; instagram

Arrow

दिवाळीला झाडू खरेदी करणे देखील शुभ मानले जाते. झाडूमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते. 

Photo Credit; instagram

Arrow

दिवाळीच्या दिवशी श्री यंत्र किंवा कुबेर यंत्र खरेदी करणे देखील शुभ आहे. हे घरामध्ये आणल्याने सुख-समृद्धी येते. 

Photo Credit; instagram

Arrow

दिवाळीला मातीचे दिवे खरेदी करणेही शुभ मानले जाते. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. 

IAS टीना दाबींचा 30 वा वाढदिवस, लेकासोबत पहिल्यांदाच केला साजरा!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा