Photo Credit; instagram
Arrow
Mumbai ट्रीपमध्ये 'हे' 6 पदार्थ नक्की खा..
Photo Credit; instagram
Arrow
मुंबई ही अशी मायानगरी आहे जी सर्वांनाच तिच्या प्रेमात सामावून घेते. लांब-लांबून लोक त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तर काहीजण फिरण्यासाठी येतात.
Photo Credit; instagram
Arrow
तुम्ही पण, मुंबई ट्रीप करणार असाल तर, हे ६ चवदार पदार्थ नक्की खा.
Photo Credit; instagram
Arrow
मुंबईचे एक वैशिष्ट्य म्हणजे तिथला, वडापाव. हा त्याच्या तिखट चटकदार चवीसाठी ओळखला जातो. मुंबईची ही एक खास ओळख आहे.
Photo Credit; instagram
Arrow
बॉम्बे सँडविचचं नाव हे मुंबईच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. हा एक उत्कृष्ट आणि आरोग्यदायी पदार्थ आहे ज्याचा मुंबईकरांना अभिमान आहे.
Photo Credit; instagram
Arrow
पाव भाजी ही चवदार डिश घरोघरी आवडते आणि बनवलीही जाते. तिखट भाजी आणि बटरी पाव पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल.
Photo Credit; instagram
Arrow
बोंबील फ्राय हा मासे प्रेमींसाठी, जवळचा पदार्थ आहे. गोमंतक किंवा मालवणी रेस्टॉरंटमध्ये हे कुरकुरीत तळलेले मासे खायला मिळतील.
Photo Credit; instagram
Arrow
भेळपुरी हा मुंबईतील आणखी एक क्लासिक पदार्थ आहे. हे मेवा आणि इतर मसाल्यांचे आरोग्यदायी मिश्रण जे मुंबईच्या रस्त्यांवर हमखास विकलं जातं.
Photo Credit; instagram
Arrow
खिमा घोटाळा हा पारशी आणि इराणींनीची खासियत असलेला पदार्थ आहे. हे अंडी आणि मांस एकत्र करून बनवलं जातं.
Jawan Trailer ने अख्खी दुबईच गाजवली, बुर्ज खलिफावरचा स्वॅग पाहिलात का?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Vaibhav Suryawanshi : 13 वर्षाच्या 'वैभव'ला संघात का घेतलं? संजू सॅमसनने उत्तर दिलं
Shweta Tiwari: ख्रिसमस पार्टीआधीच चाहते घायाळ! श्वेता तिवारीचे बोल्ड फोटो व्हायरल
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुली असतात खूपच नशिबवान! यशाचं उंच शिखरच गाठतात
Numerology : 'या' मुलांकाच्या मुली सासरी करतात मज्जाच मज्जा! होतात गडगंज श्रीमंत