Photo Credit; instagram

Arrow

Navratri 2023 Day 6 Colour: हिरव्या रंगाचा अर्थ आणि महत्त्व काय?

Photo Credit; instagram

Arrow

हिंदू पौराणिक कथांमध्ये नवरात्रोत्सवाला विशेष महत्त्व आहे. संपूर्ण देशात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

Photo Credit; instagram

Arrow

या नऊ दिवसांनुसार रंग परिधान केल्याने एकनिष्ठ आणि शांत वाटते, असे म्हटले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

आज नवरात्रीच्या सहाव्या दिवसाचा रंग हिरवा आहे. हिरवा रंग नवीन सुरुवात आणि वाढ दर्शवतो.

Photo Credit; instagram

Arrow

या दिवशी देवी कात्यायनीची पूजा करतात. तिला अत्याचारी राक्षस महिषासुराचा वध करणारी देवी म्हणून पाहिले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

हिरवा रंग हा आपल्याला निसर्गाकडून मिळालेली देणगी म्हणून ओळखला जातो.

Photo Credit; instagram

Arrow

या रंगाचे निसर्गाशी आणि भूमीशी अतूट नाते आहे. तसेच निष्ठा आणि समृद्धीशीही आहे, असे मानले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

सौभाग्याचे प्रतीक म्हणूनही हिरव्या रंगाची ओळख आहे. हा रंग मायेचे प्रतीक मानला जातो.

भारतातील 'Top 10' महिला IPS अधिकारी, तुम्हाला किती माहितीयेत?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा