Photo Credit; instagram

Arrow

NCP : खासदार अमोल कोल्हेंचं एक ट्वीट अन् पुन्हा खळबळ; जितेंद्र आव्हाड म्हणतात...

Photo Credit; instagram

Arrow

अजित पवार यांनी रविवारी (2 जुलै) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या 8 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह जवळपास 40 आमदारांचा अजित दादांना पाठिंबा असल्याची चर्चा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अशा स्थितीत खासदार अमोल कोल्हेंनीही अजित पवारांच्या शपथविधीवेळी राजभवनात उपस्थितीत राहून त्यांना पाठिंबा दिला होता.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी ते भाजप नेते आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याही पाया पडले होते.

Photo Credit; instagram

Arrow

पण, आज (3 जुलै) मात्र अमोल कोल्हेंच्या एका ट्वीटमुळे पुन्हा खळबळ उडाली आहे. त्यांनी राष्ट्रवादीत पुन्हा वापसी केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

खासदार अमोल कोल्हेंनी 'मी शरद पवार यांच्यासोबत' असल्याचं म्हटलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तसंच ट्वीटमध्ये व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'जेव्हा मन आणि विचारांचं युद्ध होतं तेव्हा आपल्या हृदयाचे ऐका. कदाचित विचार कधी कधी नैतिकता विसरते. पण हृदय कधीच विसरत नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

अमोल कोल्हेंच्या या ट्वीटवर जितेंद्र आव्हाडांनी रिट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी 'एक मोहरा परत' असं लिहिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड; शिवसैनिकांनी मातोश्रीवर का केली गर्दी?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा