Photo Credit; instagram

Arrow

महाराष्ट्रात राजकीय भूकंप अन् सोशल मीडियावर लोटपोट हसवणाऱ्या Memes Viral!

Photo Credit; instagram

Arrow

या मीममध्ये अजित पवार हातात बंदुक घेऊन नेम साधताना दिसत आहेत. यावर लिहिलं आहे, दादा-फडणवीसांचा नेम, कुणा-कुणाचा गेम?

Photo Credit; instagram

Arrow

पुढे याच मीमध्ये शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संजय राऊत, पंकजा मुंडे आणि उद्धव ठाकरे टेन्समध्ये दाखवले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

तर या दुसऱ्या मीममध्ये अजित पवार सुटा-बुटात दिसत आहेत आणि त्यावर इश्क है तो रिस्क है...  स्कॅम 2023 असं लिहिलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मुख्यमंत्री शिंदेंची ही मीम तर प्रचंड व्हायरल झाली आहे. ते यात टेन्शनमध्ये दिसत आहेत आणि यावर लिहिलं आहे, 'सासुमुळे वाटणी केली आणि सासूच वाट्याला आली.'

Photo Credit; instagram

Arrow

या मीममध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आमने-सामने आहेत. त्यात लिहिलं आहे की,'आता हे दोघेच उरलेत.. हे एकत्र आले की आपण मतदार डोळे मिटायला मोकळे'

Photo Credit; instagram

Arrow

व्हायरल झालेल्या या मीममध्ये लिहिलं आहे की, 'पवार साहेबांनी नुसती भाकरी फिरवली होती... दादांनी तर तवा पालथा करून चुलित पाणी ओतलं...'

Photo Credit; instagram

Arrow

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यामध्ये म्हणताना दाखवले आहेत की,'मी आता राज्यपाल नाही माझं नाव घ्याल तर टकूऱ्यात दगड घालीन.'

Photo Credit; instagram

Arrow

यामध्ये तर न्यायाधीश वैतागत म्हणतो, 'आताच तर सुट्टी संपवून आलेलो, यांनी परत वर्षभराचा कुटाणा करून ठेवला राव, आता परत तेच सिब्बल, सिंघवी परत तेच एसजी, निवडणूक आयोग'

Photo Credit; instagram

Arrow

तर या मीममध्ये अण्णा हजारे डोक्याला हात लावून म्हणताना दिसतात की, 'आता कोणाविरूद्ध उपोषण करावं तेच कळत नाही.'

Sharad Pawar : अजित पवारांनी गुरुपौर्णिमेलाच केला गुरूचा 'कार्यक्रम'

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा