Photo Credit; instagram

Arrow

Neena Gupta ने परिधान केला टाइट, शॉर्ट ड्रेस.. यूजर म्हणाले, जरा..

Photo Credit; instagram

Arrow

नीना गुप्ता ६४ व्या वर्षीही आपला जबरदस्त फिटनेस राखून आहेत. अभिनयासह त्यांचा फॅशनसेन्सही अप्रतिम आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मंगळवारी (८ ऑगस्ट) नीना गुप्ता काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसल्या. यासोबत त्यांनी हाय हिल्स बूट कॅरी केले होते.

Photo Credit; instagram

Arrow

नीना यांच्या या लुकमुळे चाहत्यांना मागे वळून पाहण्यास भाग पाडले.  त्या खूपच हॉट दिसत होत्या.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांनी यावेळी त्यांच्या ग्लॅम लुकसह मॅचिंग पर्स, ब्राउन शेड्स, सिंपल मेकअप आणि सिल्व्हर कानातले कॅरी केले होते.

Photo Credit; instagram

Arrow

६४व्या वर्षीही नीना सुपरफिट आहेत. त्यांनी या लुकमध्ये पापाराझींना पोझ दिल्या. काहीजण तर त्यांच्याकडे पाहतच राहिले.

Photo Credit; instagram

Arrow

काही असेही लोक आहेत ज्यांनी फॅशन सेन्सवरून नीना यांना ट्रोल केलं. पण त्यांच्या आत्मविश्वासाचं कौतुक केलं.

Photo Credit; instagram

Arrow

एका चाहत्याने लिहिलं, 'नीना गुप्ता यांना लोकांच्या म्हणण्याने काही फरक पडत नाही तेव्हा चांगलं वाटतं. जरी त्यांना वयावरून ट्रोल केलं तरी.'

Photo Credit; instagram

Arrow

ट्रोलिंगवरून काही चाहते नीना यांची बाजू घेतानाही दिसले. यूजरने लिहिलं, 'ही त्यांची निवड आहे, त्या कसेही कपडे घालू शकतात.'

Photo Credit; instagram

Arrow

एका ट्रोलरने लिहिलं, 'असा शॉर्ट ड्रेस तर यांनी तरूणपणातही घातला नसेल, मग आता म्हातारपणात का घालतायेत?'

Photo Credit; instagram

Arrow

दुसऱ्या यूजरने लिहिलं, 'कमीत कमीत वयाचं तरी भान बाळगा. ' यावर नीना यांची मुलगी मसाबा उत्तर देत म्हणाली, 'माझी आई नॅचरल तरी आहे. तिने कोणतीच सर्जरी केली नाही.'

सुटलेलं पोट कमी करायचंय? स्वयंपाक घरात 'या' 3 गोष्टी ठेवाच!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा