Photo Credit; instagram

Arrow

Neena Gupta यांनी आईची ती अट लगेच केली मान्य अन् केलं लग्न; वर्षभरातच का तुटलं नातं?

Photo Credit; instagram

Arrow

नीना गुप्ता यांनी त्यांच्या ऑटोबायोग्राफीत त्यांच्या पहिल्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे. जे वर्षभरही टिकलं नव्हतं. याबाबत फारशी कोणालाच माहिती नाही.

Photo Credit; instagram

Arrow

नीना यांचं पहिलं लग्न अगदी लहान वयात झालं होतं आणि त्याच वर्षी त्यांचा घटस्फोटही झाला होता. त्यावेळी त्या IIT कॉलेजमध्ये संस्कृतमध्ये मास्टर्स करत होत्या.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांच्या पहिल्या पतीचे नाव अमलान कुसुम घोष होते. जे त्यांच्यासोबत शिकत होते. सध्या ते प्रोलॉजिक फर्स्ट कंपनीचे सीईओ आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

याबाबत नीना यांनी त्यांच्या ऑटोबायोग्राफीत लिहिलं की, 'अमलान आणि मी कॅम्पस, हॉस्टेल आणि घराजवळ गुपचुप भेटायचो. त्याचे आजोबा माझ्या गल्लीत राहायचे, त्यामुळे सणासुदीला आणि सुट्टीच्या दिवशी तो त्यांच्याकडे यायचा.'

Photo Credit; instagram

Arrow

नीना यांच्या या रिलेशनबद्दल एका मैत्रिणीने तिच्या घरी सांगितले होते. यामुळे त्यांना फारसा त्रास झाला नाही. पण त्यांचा श्रीनगरला जाण्याचा प्लान रद्द झाला.

Photo Credit; instagram

Arrow

तेव्हा नीना यांच्या आईने एक अट घातली की तू अमलानसोबत बाहेर जाऊ शकते तेव्हाच जेव्हा दोघांचं लग्न होईल. त्यांनीही विचार न करता आईची अट मान्य करून लग्न केलं.

Photo Credit; instagram

Arrow

पण ही तिची चूक ठरली.  नीना यांनी सांगितलं, 'अमलान गोष्टी वेगळ्या नजरेने पाहायचा. मला नेहमी वाटायचे की आपण सेटल होऊ आणि आपल्या कुटुंबावर लक्ष देऊ. पण कदाचित मी खूप महत्वाकांक्षी होतो.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी स्वतःला कधीच सामान्य गृहिणी म्हणून पाहिले नाही. मला आयुष्यात आणखी हवे होते. यानंतर मी थिएटर करायला सुरुवात केली.'

Photo Credit; instagram

Arrow

नीना गुप्ता नंतर वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्ससोबत रिलेशमध्ये होत्या, लग्न न करता त्यांनी मसाबाला जन्म दिला. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांनी विवेक मेहरासोबत लग्न केले.

NCP : शरद पवारांची मोठी कारवाई! शपथविधीला उपस्थिती राहिलेल्या 3 नेत्यांची हकालपट्टी

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा