Photo Credit instagram

Arrow

Neha Kakkar चा पतीसोबत स्विमिंग पूलमध्ये रोमँटिक अंदाज; अन् मग 'या' कारणामुळे झाली ट्रोल..

Arrow

सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर नेहमी चर्चेत असते. काही वेळा तिला अनेक गोष्टींवरून ट्रोलही केले जाते.

Arrow

नेहा अनेकवेळा कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसते. यावेळी टोनी कक्करचा (भाऊ) वाढदिवस साजरा करण्यासाठी ती ऋषिकेशला पोहोचली.

Arrow

नेहाने कुटुंबासोबत तिच्या भावाचा वाढदिवस साजरा करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Arrow

या व्हिडीओची सुरुवात नेहा स्विमिंग पूलमध्ये उतरल्यापासून होते.

Arrow

नेहा स्कर्ट-टॉप घालून स्विमिंग पूलमध्ये जाते. नंतर, काळी मोनोकिनी परिधान करून ती नाश्ता करण्यासाठी तलावात उतरताना दिसते.

Arrow

यासोबतच नेहा या व्हिडीओमध्ये पतीसोबत लिपलॉक करताना दिसली.

Arrow

पती-पत्नी दोघेही व्हेकेशन एन्जॉय करत आहेत. पण आता नेहा ट्रोल्सच्या निशाण्यावर आले आहे.

Arrow

लोकांचे म्हणणे आहे की, 'नेहाचे वजन खूपच वाढले आहे. पूर्वी ती खूप फिट होती.'

Arrow

"कदाचित नेहाने आता स्वत:ला गृहीत धरायला सुरुवात केली असेल. व्हिडीओ पाहून लोक वजनावरून तिची खिल्ली उडवत आहेत. " 

Pune : पाऊस सुरू झाला म्हणून आडोशाला उभे राहिले अन् 5 जणांचा जागीच मृत्यू!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा