Photo Credit; instagram

Arrow

'मला इंटिमेट आणि न्यूड सीनमध्ये...'; अभिनेत्री नेहा पेंडसे कास्टिंगला काय म्हणाली?

Photo Credit; instagram

Arrow

टीव्ही मालिका 'भाबीजी घर पर है' मध्ये नेहा पेंडसे शेवटची दिसली होती. तेव्हापासून ती घरी आहे आणि कास्टिंग लोकांकडून काम मागत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

हे करताना तिला लाज वाटत नाही असं ती म्हणाली. नेहाने अलीकडेच मुलाखतीत सांगितले की, 'टीव्हीमध्ये अभिनयाला आव्हान देणाऱ्या संधी फार कमी आहेत.'

Photo Credit; instagram

Arrow

'मला इंडस्ट्रीकडून काम मिळालं, तर मी एक  चांगली अभिनेत्री  आहे, असं समजेन.' 

Photo Credit; instagram

Arrow

"मला इंटिमेट सीन किंवा  न्यूड सीनमध्ये कुठलीही अडचण नाहीये,"  असं  नेहा म्हणाली.

Photo Credit; instagram

Arrow

"जेव्हा मी अभिनयाच्या दुनियेत आले, तेव्हा सर्व गोष्टींचा विचार करून आले."

Photo Credit; instagram

Arrow

"मला काम मागायला लाज वाटत नाही. तुम्हाला काम मिळाले तर ते तुमचे नशीब आहे असे मला वाटते." असं पुढे म्हणाली.

एक नाही तर, 16 सरकारी नोकऱ्या नाकारल्या; UPSC क्रॅक करणारी 'ती' IPS अधिकारी कोण?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा