Photo Credit instagram

Arrow

जाळीदार बिकिनी... अनन्या पांडेच्या बहिणीचा हॉट Golden लुक

Photo Credit instagram

Arrow

अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण आणि सोशल मीडिया इन्फ्युएन्सर अलाना पांडे ग्लॅमरस आणि सिझलिंग लुकसाठी ओळखली जाते.

Photo Credit instagram

Arrow

अलाना पांडेने काही दिवसांपूर्वी परदेशी बॉयफ्रेंड इवर मेलेसोबत लग्न केले, त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते.

Photo Credit instagram

Arrow

लग्नानंतर अलानाचा बोल्डनेस आणखी वाढला आहे. सध्या तिचे हॉट, बोल्ड फोटो समोर आले आहेत.

Photo Credit instagram

Arrow

नवीन फोटोंमध्ये अलाना गोल्डन नेट ब्रालेटमध्ये दिसत आहे, जे तिने पांढऱ्या मिनी स्कर्टवर घातले आहे.

Photo Credit instagram

Arrow

अलानाने ट्रेंडी नेक पीससह बिकिनी लुक पूर्ण केला आहे. त्यावर स्टायलिश चोकरही कॅरी केलं आहे.

Photo Credit instagram

Arrow

अलानाने तिच्या पांढऱ्या स्कर्टला चकचकीत आणि ट्रेंडी चेन लावून ग्लॅम लुक दिला आहे.

Photo Credit instagram

Arrow

नेहमीप्रमाणे अलानाने लाइट मेकअप, मोकळे केस ठेवत किलर पोझेस दिल्या आहेत.

Photo Credit instagram

Arrow

एका यूजरने लिहिले, 'तुझा आउटफिट खूप चांगला आहे.' तर आणखी एका यूजरने लिहिले, हा आजपर्यंतचा आवडता आउटफिट आहे.'

Photo Credit instagram

Arrow

दुसर्‍या यूजरने लिहिले, 'कोणी इतके हॉट कसे दिसू शकते?' अनेकांनी फायर आणि हार्ट इमोजीसह कमेंट केल्या आहेत.

'मी 9 मुलांची आई, 11 वर्ष सतत राहायची प्रेग्नंट', महिलेचा व्हायरल Video

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा