Arrow
शॉर्ट स्कर्ट, क्रॉप टॉपमध्ये अभिनेत्रीचा बोल्ड लूक, पण सोशल मीडियावर झाली ट्रोल
Arrow
निया शर्मा तिच्या स्टायलिश लुकसाठी ओळखली जाते. निया टोंड बॉडी फ्लॉंट करण्यात कोणतीच कमी सोडत नाही.
Arrow
अभिनेत्रीने वेकेशनचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत निया शॉर्ट स्कर्ट आणि डीप नेक क्रॉप टॉपमध्ये दिसली आहे.
Arrow
या फोटोच्या कॅप्शनला अभिनेत्री लिहते, लिटल हवानात खूप मस्ती केली.
Arrow
निया या फोटोत खूपच सुंदर दिसते आहे. मात्र तिच्या आऊटफिटमुळे ती सोशल मीडियावर ट्रोल होतं आहे.
Arrow
एका युझरने तिला बेशरम म्हटलं आहे. तर दुसऱ्याने मॉर्डन दिसण्यासाठी या गोष्टीची गरज काय? असा सवाल केला आहे.
Arrow
मला काहीच फरक पडत नाही लोक माझ्याबद्दल काय विचार करतात, असे निया या ट्रोलिंगवर म्हणते आहे.
Arrow
'जमाई राजा' मालिकेतून निया शर्मा मालिकेतून घराघरात पोहोचली आहे.
Arrow
या मालिकेसह एक हजारों में मेरी बहना है, खतरो के खिलाडी 8 मध्ये देखील ती दिसली आहे.
डिझाइनर ब्लाउज कॅरी करताना, वाणी कपूरकडून घ्या खास टिप्स
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
सोनाक्षी म्हणते, 'मी जर बिकिनी घातली तर...'
स्मिता पाटीलच्या मुलाने केलं दुसरं लग्न, पण वडिलांना नाही बोलावलं!
निया शर्माचा मोठा खुलासा, ओठांना टोचते इंजेक्शन, कारण...
'Kissing सीन करायला भाग पाडले', अभिनेत्रीने 'हे' काय सांगितलं?