Photo Credit; instagram

Arrow

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा, नीरज चोप्राने जिंकलं चाहत्यांचं मन!

Photo Credit; instagram

Arrow

आशियाई क्रीडा स्पर्धेतील भालाफेक स्पर्धेत पुन्हा एकदा भारताचा दबदबा पाहायला मिळाला. 

Photo Credit; instagram

Arrow

नीरज चोप्राने सुवर्ण आणि किशोर जेनाने रौप्य पदक जिंकले.

Photo Credit; instagram

Arrow

नीरजचा सर्वोत्तम थ्रो 88.88 मीटर आणि किशोरचा 87.54 मीटर होता. त्याच्या जोरावर ही दोन्ही पदके भारताच्या खात्यावर आली. 

Photo Credit; instagram

Arrow

भालाफेकच्या इतिहासात भारताने एकाच वेळी दोन्ही पदके जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पदक जिंकल्यानंतर नीरजचा एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामध्ये तो हातात तिरंगा पकडताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून चाहते खूश झाले आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

नीरज चोप्राने 2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही पदक जिंकले होते. तो टोकियो ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता देखील आहे.

मृत्यूनंतर शरीराचा कोणता अवयव किती वेळ असतो जिवंत?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा