Photo Credit; instagram

Arrow

Nita Ambani यांनी स्वतः सजवला घराचा प्रत्येक कानाकोपरा, भव्यता नजरा दिपावणारी!

Photo Credit; instagram

Arrow

रिलायन्सचे प्रमुख आणि आशियातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील आलिशान इमारतीचे नाव अँटिलिया आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ही इमारत जगातील सर्वात महागड्या इमारतींपैकी एक आहे. अँटिलियाची अंदाजे किंमत 12,000 कोटी रुपये आहे आणि त्यात अनेक लक्झरी सुविधा आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नीता अंबानी यांनी या 27 मजली आलिशान इमारतीचा प्रत्येक कोपरा स्वतःच्या आवडीनुसार सजवला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

शिकागो येथील प्रसिद्ध आर्किटेक्ट 'पर्किन्स' यांनी अँटिलियाची रचना केली असून त्याची बांधणी 2010 मध्ये पूर्ण झाली.

Photo Credit; instagram

Arrow

नीता अंबानींनी सजवलेली ही आलिशान इमारत आतूनही तितकीच भव्य आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अँटिलिया इमारतीत तीन हेलिपॅडची सुविधा, त्याचबरोबर पहिले सहा मजले आलिशान गाड्या पार्क करण्यासाठी आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

इमारतीच्या पार्किंगच्या 6व्या मजल्यावर 50 आसनी सिनेमा हॉल बांधण्यात आला असून त्यावर एक आउटडोर गार्डनही आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अँटिलिया 5-स्टार सुविधांनी सुसज्ज आहे आणि प्रत्येक खोलीची सजावट त्यातील इंटिरीअर रॉयल्टीसारखे वाटेल.

Photo Credit; instagram

Arrow

त्याच्या खोल्यांमध्ये आणि हॉलमध्ये बसवलेले झुंबर आणि लॅम्प्स असे आहेत की त्यांच्याकडे पाहाताच नजरा खिळतात.

Ananya Pandey : विराट कोहलीच्या खेळीवर अनन्या फिदा, आयपीएलमध्ये सांगितली 'ही' मोठी गोष्ट

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा