Nita Ambani यांनी घटवलं 18 किलो वजन! डाएटसोबत 'या' 2 गोष्टी केल्या फॉलो
Photo Credit; instagram
नीता अंबानीच्या 18 किलो वजन कमी करण्याच्या प्रवासाचे श्रेय त्यांच्या आरोग्यदायी जीवनशैलीच्या निवडींना जाते.
Photo Credit; instagram
एक निपुण भरतनाट्यम नृत्यांगना म्हणून, नीता अंबानींची ओळख आहे. त्या फिटनेससाठी फ्रीस्टाइल व्यायाम करतात. नियमित नृत्याचा सरावही करतात ज्यामुळे सहनशक्ती, चपळता वाढते.
Photo Credit; instagram
त्या त्यांच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये एक किंवा दोन ग्लास बीटरूटचा रस पितात, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
व्हिटॅमिन के, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी सारख्या आवश्यक पोषक घटकांची देखभाल करण्यासाठी नीता हिरव्या भाज्यांना महत्त्व देतात.
Photo Credit; instagram
वर्कआउट व्यतिरिक्त, नीता अंबानी त्यांचे आरोग्य आणि शरीर फिट ठेवण्यासाठी योग आणि पोहतात.
Photo Credit; instagram
तसंच फळांचे महत्त्व लक्षात घेऊन, त्या त्यांच्या आहारात याचा समावेश करतात. फळे हृदयाचे आरोग्य, दृष्टी आणि रक्तातील साखर नियंत्रणात करण्यासाठी योगदान देतात.
Photo Credit; instagram
तसंच नीता अंबानी दिवसभरात लिंबू पिळून डिटॉक्स पाणी पितात. यामुळे ऊर्जा आणि तेजस्वी त्वचा यासह अनेक आरोग्य फायदे मिळतात.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा, नीरज चोप्राने जिंकलं चाहत्यांचं मन!