Photo Credit; instagram

Arrow

Nitin Desai यांचा ND स्टुडिओ आहे खूपच भारी! पाहा Inside Photo

Photo Credit; instagram

Arrow

प्रसिद्ध भारतीय प्रोडक्शन डिझायनर आणि कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी 2 ऑगस्ट रोजी पहाटे 4.30 वाजता आत्महत्या केली. 

Photo Credit; instagram

Arrow

सिनेसृष्टीत त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे. आर्थिक अडचणीमुळे त्यांनी हे पाऊल उचललं असल्याचं सांगितलं जात आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

ज्या प्रसिद्ध एनडी स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केली तो महाराष्ट्रातील कर्जत रोड, खालापूर येथे आहे.

Photo Credit; instagram

Arrow

नितीन देसाई यांनी मेहनतीने 2005 मध्ये 52 एकरांवर या ND स्टुडिओची स्थापना केली. ते या स्टुडिओचे निर्माता आणि संस्थापक आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

2008 मध्ये, अमेरिका-आधारित फिल्म स्टुडिओ 20th Century Fox ने ND स्टुडिओमध्ये चार मजले भाड्याने देण्यासाठी 10 वर्षांचा करार केला.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांच्या स्टुडिओमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांचे आणि टीव्ही शोचे सेट लावण्यात आले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

बिग बॉस हा रिअॅलिटी शोही एनडी स्टुडिओमध्येच सेट झाला आहे. अनेक चित्रपट आणि टीव्ही शोचे शूटिंग येथे झाले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यामध्ये किक, जोधा अकबर, स्लमडॉग मिलेनियर, बाजीराव मस्तानी, चक्रवर्ती सम्राट अशोक, प्रेम रतन धन पायो, ताजमहल, प्यार की ये एक कहानी यांचा समावेश आहे. 

बीडीडी चाळीतील मुलगा ते कला दिग्दर्शक! असा होता नितीन देसाई प्रवास?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा