Photo Credit; instagram
Arrow
मेहनत घ्यायची गरज नाही, फक्त 'हे' 6 पदार्थ खाऊन करा Weight Loss
Photo Credit; instagram
Arrow
निरोगी लाइफस्टाइलसह वजन कमी करण्याच्या प्रवासात असे काही सहा पदार्थ आहेत जे मदत करतील.
Photo Credit; instagram
Arrow
पालक यांसारख्या पालेभाज्यांमध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबर जास्त असते, जे वजन कमी करण्यास मदत करते.
Photo Credit; instagram
Arrow
चिकन ब्रेस्ट, टर्की, मासे, टोफू यांसारख्या प्रोटीन्सचे स्रोत तुमच्या आहारात समाविष्ट करा.
Photo Credit; instagram
Arrow
क्विनोआ, तांदूळ, ओट्स आणि होल व्हीट यासारखे होल ग्रेन्स धान्य निवडा. हे फायबरयुक्त असते, जे पचनास मदत करते.
Photo Credit; instagram
Arrow
ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी आणि रास्पबेरीसारख्या बेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात आणि कॅलरीज कमी असतात. ते आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर देतात.
Photo Credit; instagram
Arrow
अव्हाकाडो, नट, बिया आणि ऑलिव्ह ऑइल यांसारख्या निरोगी चरबीचे स्त्रोत आहारात समाविष्ट करा.
Photo Credit; instagram
Arrow
ग्रीक दही हा प्रोटीन आणि प्रोबायोटिक्सचा उत्तम स्रोत आहे. प्रोटीन स्नायूंचे संरक्षण राखण्यास मदत करतात.
तीन मुलांची आई पण, अभिनेत्री celina ची कमाल फिगर, काय आहे सिक्रेट?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुली असतात खूपच नशिबवान! यशाचं उंच शिखरच गाठतात
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुली असतात खूपच लकी! पतीला बनवतात करोडपती
Health Tips: डाएटमधून 'हे' पदार्थ आताच बाहेर काढा! नाहीतर तुमचं आरोग्य...
गोंडस बाळासोबत अनुष्का-विराटने केली धमाल! समुद्र किनाऱ्यावरील 'ते' फोटो व्हायरल