Photo Credit; instagram

Arrow

व्यायामाने नाही तर 'या' 9 टेक्निक्सनी करा झटपट Weight Loss!

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्यासाठी कोणताही पदार्थ नीट चावून खाल्ला पाहिजे. 

Photo Credit; instagram

Arrow

जेवताना लहान ताटात जेवा. ज्यामुळे हळूहळू तुम्हाला तेवढंच जेवण जेवायची सवय लागेल. 

Photo Credit; instagram

Arrow

आहारात प्रोटीनचे जास्त सेवन करा.

Photo Credit; instagram

Arrow

घरी बनवलेले जेवणच घ्या.

Photo Credit; instagram

Arrow

फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.

Photo Credit; instagram

Arrow

जेवताना लक्ष विचलित होऊ देऊ नका. 

Photo Credit; instagram

Arrow

पाणी जास्त प्या.

Photo Credit; instagram

Arrow

दररोज ७-८ तासांची पुरेशी झोप घ्या.

Photo Credit; instagram

Arrow

साखरयुक्त पदार्थांचे सेवन टाळा. 

'या' 3 भाज्या खाऊन Katrina Kaif स्वत:ला ठेवते स्लिम-Fit!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा