Arrow
न्यासा देवगणची लंडनमध्ये मस्ती, ग्लॅमरस फोटो आले समोर
Arrow
बॉलिवूड अभिनेता अजय देवगणची मुलगी न्यासा देवगण लंडनमध्ये मित्रांसोबत गेली आहे. या दरम्यानचे फोटो तिने शेअर केले आहेत.
Arrow
लंडनमध्ये हॉलिवूडचा टॉप सिंगर बियॉन्सेच्या कॉन्सर्टला निसाने हजेरी लावली होती. या कॉन्सर्ट दरम्यानचे फोटो तिने पोस्ट केलेत.
Arrow
न्यासा देवगणने या कॉन्सर्टमध्ये क्रॉप टॉप आणि सिल्ह्वर स्कर्ट घातला होता. यासोबत तिने पिंक काउबॉय टोपी हॅट देखील घातली होती.
Arrow
न्यासा देवगणचा हा लुक फॅन्सना खुप आवडला होता. त्यामुळे फॅन्स तिच्या फोटोवर कमेंट करतेय.
Arrow
न्यासा देवगण तिच्या आयुष्यातला सर्वोत्कृष्ट वेळ घालवत आहे. तसेच मित्रांसोबत मजा मस्ती करायला ती नेहमीच पुढे असते.
Arrow
या कॉन्सर्टमध्ये न्यासा आणि कोरीला इव्हेंटमध्ये पाहिले गेले. या फोटोत न्यासा खुपच सुंदर दिसत होती.
Arrow
न्यासा देवगण आणि ओरी नेहमीच एकत्र असतात. दोघे पार्टी आणि इवेंटमध्ये नेहमीच एकत्र स्पॉट होत असतात.
Arrow
मित्रांसोबत मजा मस्ती करण्यासोबत न्यासा अभ्यास देखील करते आहे. तसेच तिला अभिनयात फार काही रस नाही आहे.
XL वरुन झाली मीडियम साइज, अभिनेत्रीने कसं घटवलं एवढं प्रचंड वजन?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
नातं तुटलं! सई ताम्हणकरचं झालं ब्रेकअप, म्हणाली...
लग्नानंतर 4 महिन्यातच सोनाक्षीकडे गुड न्यूज? यूजर्सने केला शुभेच्छांचा वर्षाव
बाईईई! मालिकेत संस्कारी सून अन् बाहेर... मोनोकनी लुकमुळे अभिनेत्री प्रचंड ट्रोल
बाईईई... काय प्रकार! दिशाचे हे फोटो पाहून तुम्हीही असंच म्हणाल!