Photo Credit; instagram

Arrow

डिलीव्हरीनंतर आलाय लठ्ठपणा, तर…

Photo Credit; instagram

Arrow

डिलीव्हरीनंतर अनेक महिलांना वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.

Photo Credit; instagram

Arrow

गरोदरपणात महिलांचे वजन वाढते, जे डिलीव्हरीनंतर कमी करणे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही. बहुतेक महिलांना या समस्येचा सामना करावा लागतो.

Photo Credit; instagram

Arrow

त्यामुळे जर तुम्हालाही डिलीव्हरीनंतरचं वजन कमी करायचं असेल तर यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही, तुम्ही घरी राहूनही तुमचे वजन कमी करू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

स्वयंपाकघरात ठेवलेल्या अनेक गोष्टी तुम्हाला वजन कमी करण्याच्या प्रवासात मदत करू शकतात. चला याविषयी जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

हळदीचा वापर औषध म्हणून केला जातो. त्यात कर्क्यूमिन नावाचे एक संयुग आढळते, जे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते. रात्री झोपण्यापूर्वी दुधात चिमूटभर हळद टाकून प्या.

Photo Credit; instagram

Arrow

मेथीचे दाणे भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. डिलीव्हरीनंतर भूक नियंत्रित ठेवणे कठीण असते अशा स्थितीत हे तुम्हाला मदत करते.

Photo Credit; instagram

Arrow

बडीशेप पचनासाठी फायदेशीर मानली जाते. ते मेटाबॉलिझम वाढवणे आणि भूक नियंत्रित ठेवण्याचे काम करते.

Photo Credit; instagram

Arrow

आले पचन सुधारण्यास आणि भूक कमी करण्यास मदत करते. चहात घालून तुम्ही याचे सेवन करू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आढळते, तसेच ते शरीराला डिटॉक्स करण्यास आणि चरबी वितळवण्यास मदत करते.

Photo Credit; instagram

Arrow

एक चमचा चिया बिया रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी त्यामध्ये लिंबाचा रस मिसळून प्या.

Rani Mukherjee : अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार होती आई, पण पाचव्या महिन्यात...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा