Photo Credit; instagram

Arrow

मुघल काळातील सर्वात 'अश्लील शायर', ज्याने बादशहालाही नाही सोडलं

Photo Credit; instagram

Arrow

भारतात मुघल काळात अनेक कलांचा भरभराट आणि विकास झाला.

Photo Credit; instagram

Arrow

मुघलांना खरं तर, अनेक गोष्टींची आवड होती, त्यात शायरी करण्याची कला ही त्यांच्याकडूनच अवगत झाली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या काळात अनेक प्रसिद्ध शायर झाले ज्यांचा उल्लेख आजही मोठ्या आदराने केला जातो.

Photo Credit; instagram

Arrow

प्रत्येक काळाप्रमाणे या काळातही असे काही शायर होते ज्यांच्यावर जोरदार टीका झाली.

Photo Credit; instagram

Arrow

असाच एक मुघल काळात सर्वात अश्लील शायर होता ज्याने आपल्या शायरीतून बादशहानाही सोडलं नाही. 

Photo Credit; instagram

Arrow

या शायरचं नाव जाफर जटली असे आहे. ज्याचा जन्म १६५८ मध्ये झाला होता.

Photo Credit; instagram

Arrow

हा औरंगजेबाचा काळ होता, त्याच्या शायऱ्या बऱ्याच प्रसिद्ध होत्या, पण काहींना ते आवडलं नाही.

Photo Credit; instagram

Arrow

त्याने सम्राट बहादूर शाह बद्दल अनेक अश्लील गोष्टी लिहिल्या त्यामुळे त्याला नुकसान सहन करावे लागले.

Photo Credit; instagram

Arrow

त्याच्या शायरीला कंटाळून मुघल सम्राट फारुखसियारने १७१३ मध्ये त्याला फाशी दिली.

लोणावळ्यातील 'या' 10 निसर्गरम्य ठिकाणांना तुम्ही भेट दिलीच पाहिजे!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा