Photo Credit; instagram

Arrow

Raksha Bandhan 2023 : 30 की 31 ऑगस्ट.. रक्षाबंधनचा शुभ मुहूर्त नेमका कोणत्या दिवशी?

Photo Credit; instagram

Arrow

यावर्षी रक्षाबंधन भद्राकाळानुसार 2 दिवस साजरे केले जाईल. हिंदू पंचांगानुसार, रक्षाबंधन 30 आणि 31 ऑगस्ट या दोन्ही दिवशी साजरा केला जाऊ शकतो.

Photo Credit; instagram

Arrow

पण काही लोक अजूनही भद्रा काळ आणि दोन्ही दिवशी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता याबाबत संभ्रमात आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

रक्षाबंधनावेळी भद्रा काळाची वेळ आणि दोन्ही तारखांना राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त याबाबत जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

पंचांगानुसार, श्रावण पौर्णिमा 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10.58 ते दुसऱ्या दिवशी 31 ऑगस्ट रोजी सकाळी 07.05 पर्यंत असेल.

Photo Credit; instagram

Arrow

अशा वेळी ३० ऑगस्टला श्रावण पौर्णिमेसह भद्राकाळ सुरू होईल आणि रात्री ९.०२ वाजता संपेल.

Photo Credit; instagram

Arrow

30 ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवस भद्रा काळ असल्याने या दिवशी रात्री 9.02 नंतरच भावाच्या मनगटावर राखी बांधता येईल.

Photo Credit; instagram

Arrow

तर 31 ऑगस्ट रोजी सकाळी 7.05 च्या आधी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आहे. श्रावण पौर्णिमेच्या तारखेला रक्षाबंधन संपेल.

Photo Credit; instagram

Arrow

पंचांगानुसार राखी बांधण्याचा सर्वोत्तम काळ 31 ऑगस्ट हा ब्रह्म मुहूर्त असेल. या दिवशी पहाटे ४.२६ ते पहाटे ५.१४ पर्यंत ब्रह्म मुहूर्त आहे.

Mukesh Ambani यांच्या तिन्ही मुलांची किती आहे सॅलरी?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा