'त्याला माझ्याबरोबर झोपायचं होतं', अभिनेत्रीने सांगितला भयंकर अनुभव
Photo Credit; instagram
'पवित्र रिश्ता' या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेने बिग बॉस १७ मध्ये काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
Photo Credit; instagram
तिला पहिल्यांदा आलेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल तिने सांगितलं आहे.
Photo Credit; instagram
करिअरच्या सुरुवातीला अंकिताला समोरुन अनेक संधी आल्या. मात्र कास्टिंग काउचवर आलेल्या घाणेरड्या अनुभवांमुळे ती घाबरली.
Photo Credit; instagram
अंकिताने सांगितले, जेव्हा करिअरच्या सुरुवातीला तिच्याकडे एका दाक्षिणात्य चित्रपटाची ऑफर आली. तिला या भूमिकेसाठी तडजोड करण्यास सांगण्यात आलं.
Photo Credit; instagram
अंकिताने तडजोड करण्याऐवजी चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला.
Photo Credit; instagram
तिने सांगितलं, "मी रुममध्ये एकटी होती. त्यावेळेस मी 19-20 वर्षांची होती. मी त्या व्यक्तीला विचारलं की तुमच्या निर्मात्याला कशी तडजोड हवी आहे?'
Photo Credit; instagram
'मला कोणाबरोबर पार्टीला किंवा डिनरला जावं लागेल का?" असा प्रश्न विचारल्याचं अंकिताने सांगितलं.
Photo Credit; instagram
"त्यांनी जशी मला निर्मात्याची इच्छा सांगितली मी त्यांचा बॅण्ड वाजवला. मला वाटतं तुमच्या निर्मात्याला फक्त मुलीबरोबर झोपायचं आहे. त्याला चांगल्या अभिनेत्रीबरोबर काम करण्याची इच्छा दिसत नाही.'असं म्हणून ती तिथून निघून गेली.
हिवाळ्यात 'या' 5 गोष्टी करून Belly Fat चुटकीसरशी होईल कमी!