Photo Credit; instagram

Arrow

25 किलो Weight Loss साठी सकाळी प्यायची 'हे' एक ड्रिंक, महिलेने सांगितलं सिक्रेट!

Photo Credit; instagram

Arrow

वजन वाढल्यामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. पुढे हृदय, किडनी, मधुमेह, पक्षाघात यासारख्या गंभीर समस्यांचा धोकाही वाढतो.

Photo Credit; instagram

Arrow

असाच काहीसा प्रकार गुवाहाटी (आसाम) येथील एका महिलेसोबत घडला. जास्त वजनामुळे तिला लठ्ठपणाची समस्या निर्माण झाली होती.

Photo Credit; instagram

Arrow

पूर्वी तिचे वजन 80 किलोच्या आसपास होते आणि आता तिचे वजन 56 किलो आहे. म्हणजेच तिचे वजन सुमारे २४ किलोने कमी झाले.

Photo Credit; instagram

Arrow

स्वाती शर्मा असे वजन कमी करणाऱ्या महिलेचे नाव आहे. तिने सांगितले की, 'वजन वाढल्यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेले आणि माझा गर्भपातही झाला.'

Photo Credit; instagram

Arrow

'माझ्या आईचेही वजन जास्त होते, त्यामुळे तिला स्ट्रोकचा झटका आला होता, त्यामुळे मला वाटू लागले की जास्त वजनामुळे माझीही आईसारखीच प्रकृती होईल.'

Photo Credit; instagram

Arrow

'पहिल्या 3 महिन्यांत मी घरगुती व्यायाम केला आणि 15 किलो वजन कमी केले. यानंतर मी जिम जॉईन केली आणि वर्कआउट करायला सुरुवात केली.

Photo Credit; instagram

Arrow

'मी 2300 कॅलरीजपासून सुरुवात केली आणि नंतर 200-200 कॅलरीज कमी करत राहिले. सध्या मी 1300 कॅलरीज घेते.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी सकाळी उठल्यावर १ चमचा व्हे प्रोटीन घेते. नाश्त्याला सँडविच, जेवणात डाळ-भात आणि रात्री रोटी-पनीर खाते. याशिवाय भरपूर भाज्याही खाते.'

Photo Credit; instagram

Arrow

'वर्कआउटबद्दल बोलायचं तर मी रोज 2 तास व्यायाम करते. यामध्ये 1 तास स्ट्रेंथ ट्रेनिंग करते आणि 30 मिनिटांत 5 किलोमीटर धावते.'

BB17: अंकिता लोखंडेला केलं दुर्लक्ष, विकी भैय्याची गर्ल गँगसोबत पार्टी, युजर म्हणाले...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा