Photo Credit; instagram

Arrow

अनन्या, निसा, सुहानासोबत दिसणारा 'हा' तरूण भेटला राहुल गांधींना! Photo Viral

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणची मुलगी निसा देवगनचा चांगला मित्र ओरी उर्फ ​​ओरहान अवत्रामणी नेहमीच चर्चेत असतो.

Photo Credit; instagram

Arrow

ओरी, निसा आणि त्यांचे इतर मित्र अनेकदा कॉन्सर्टचा आनंद लुटताना दिसतात. आता ओरीचा नवा फोटो व्हायरल झाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

नवीन फोटोमध्ये ओरी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत आहे. त्यांच्यासोबत तो जेवायला गेलेला. असे त्याने सांगितले.

Photo Credit; instagram

Arrow

ओरी सध्या लंडनमध्ये आहे. तेथील ओल्ड पार्क लेनमध्ये असलेल्या नोबू या जपानी रेस्टॉरंटमध्ये त्याने राहुल गांधींसोबत जेवण केले.

Photo Credit; instagram

Arrow

ओरी आणि राहुल गांधी यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोघांना एकत्र पाहून यूजर्स हैराण झाले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

याआधी, ओरी हॉलिवूडची टॉप गायिका बियॉन्सेच्या कॉन्सर्टमध्ये निसासोबत दिसला होता.

Photo Credit; instagram

Arrow

निसाशिवाय ओरी जान्हवी कपूर, अनन्या पांडे आणि सुहाना खानसोबतही दिसतो.

Photo Credit; instagram

Arrow

ओरी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो.

Sara Ali Khan : कपिलने साराला विचारला शुबमनबद्दल प्रश्न, ती म्हणाली...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा