Photo Credit; instagram

Arrow

'या' जोडप्याची देशभरात का एवढी चर्चा?, कारण दोघांनीही...

Photo Credit; instagram

Arrow

सध्या पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर आणि प्रयागराजच्या सचिनची देशभर चर्चा आहे. कारण आहे दोघांची लव्हस्टोरी.

Photo Credit; instagram

Arrow

या कथेतही अनेक ट्विस्ट आहेत. या दोघांची 2020 मध्ये ऑनलाइन PUBG गेमद्वारे ओळख झालेली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यावर ते भेटलेही होते 

Photo Credit; instagram

Arrow

सीमा 10 मार्चला शारजाहून टूरिस्ट व्हिसा घेऊन नेपाळला आली. सचिनही नेपाळला गेला. दोघे 7 दिवस एकत्र राहिले. त्यानंतर ते मायदेशी परतले.

Photo Credit; instagram

Arrow

दोघांनाही आता लग्न करून आयुष्यभर एकत्र राहायचे होते. त्यामुळे सीमाने एका ट्रॅव्हल एजंटची मदत घेतली. 

Photo Credit; instagram

Arrow

11 मे रोजी ती आपल्या  4 मुलांसह नेपाळमध्ये पोहोचली. त्यानंतर इथून 28 तासांचा प्रवास करून ती खासगी बसने ग्रेटर नोएडाला पोहोचली.

Photo Credit; instagram

Arrow

सचिनने तेथे भाड्याने घर घेतले. सीमासोबत तिथे राहायला सुरुवात केली आणि त्याने एका किराणा दुकानात काम करायला सुरुवात केली.

Photo Credit; instagram

Arrow

दरम्यान, सीमाने त्याला सांगितले की, त्याच्यासोबत कायदेशीररित्या कोर्ट मॅरेज करायचे आहे. सचिननेही होकार दिला. दोघेही वकिलांशी बोलले.

Photo Credit; instagram

Arrow

30 जून रोजी ते कोर्ट मॅरेजसाठी बुलंदशहरला पोहोचले तेव्हा सीमाची कागदपत्रे पाहून वकिलाने लग्नास नकार दिला.

Photo Credit; instagram

Arrow

हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. सचिन आणि सीमाला 6 जुलै रोजी अटक केली गेली. मात्र, कोर्टाने दोघांनाही जामीन मंजूर केला.

Photo Credit; instagram

Arrow

सीमा म्हणते की, तिला पाकिस्तानात परत जायचे नाही. जर ती पाकिस्तानात गेली तर तिला ठार करतील. तिला भारतातच राहायचं आहे.

टीव्हीची क्यूट 'गंगूबाई' दिसते खूपच भारी, बिकिनीतील हॉट लुक पाहिलात का?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा