Photo Credit; instagram

Arrow

Palak Tiwari कोट्यवधी कमावते, तरीही आईकडून घेते पैसे; कारण...

Photo Credit; instagram

Arrow

पलक तिवारीने नुकतेच किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती तिच्या पहिल्याच म्युझिक व्हिडीओने प्रसिद्धीच्या झोतात आली होती.

Photo Credit; instagram

Arrow

पलक तिच्या लुक्ससोबतच अभिनयातही उत्तम आहे. आता ती पब्लिक फिगर बनली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पलकची कमाई कोटी रूपयांमध्ये आहे, पण तुम्हाला माहित आहे का की, अभिनेत्रीला शॉपिंगसाठी आई श्वेताची परवानगी घ्यावी लागते.

Photo Credit; instagram

Arrow

पलक जेव्हा कधी खरेदीला जाते तेव्हा तिला तिच्या आई श्वेताला वन टाइम पासवर्ड विचारावा लागतो. तेव्हाच ती पैसे खर्च करू शकते.

Photo Credit; instagram

Arrow

पलक ही बिघडलेल्या मुलांसारखी नाहीये. श्वेताने पैसे खर्च करण्याची कमान स्वत:च्या हातात घेतली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तर पलकचं म्हणणं आहे की, ती तिच्या कुटुंबाला आर्थिक मदत करते.

Photo Credit; instagram

Arrow

अशा स्थितीत केवळ अभिनयानेच नव्हे तर व्यवसाय करूनही पलक भरपूर पैसे कमावते.

Photo Credit; instagram

Arrow

ती लाइफस्टाइलपासून फॅशन, मेकअपपर्यंतचे ब्रँड्स स्पॉन्सर करते. यासोबतच ती काही ब्रँड्सना एंडोर्स करते आणि प्रमोशन करते.

Photo Credit; instagram

Arrow

एका म्यूझिक व्हिडीओसाठी पलक 30 लाखांपर्यंत शुल्क आकारते. त्याचबरोबर चित्रपटांसाठी ती 50-80 लाख रुपये घेते.

Photo Credit; instagram

Arrow

मात्र तिने सलमान खानसोबत चित्रपट केल्यामुळे पलकने तिची फी वाढवली आहे. आता ती एक कोटीच्या पुढे पैसे घेते.

Kajol : 'अजय देवगणवर खटला चालवणार'... पतीबद्दल काजोल असं का म्हणाली?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा