Photo Credit; instagram
Arrow
Palak Tiwari चे ड्रीम व्हेकेशन, मालदीवच्या किनारी मोनोकिनीमधील खास लुक!
Photo Credit; instagram
Arrow
बॉलिवूडमध्ये नुकतंच पदार्पण केलेली अभिनेत्री पलक तिवारी मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अशा स्थितीत पलकने तिचे काही हॉट लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
पलकच्या मागे निळा समुद्र दिसतो. तिचा मोनोकिनी लूक खूप सुंदर आहे.
Photo Credit; instagram
Arrow
पलक सध्या कंदिमा, मालदीवमध्ये आहे. तिने तिचे फोटो शेअर करत 'मी नाश्त्यासोबत पोहत आहे' असे कॅप्शन लिहिले.
Photo Credit; instagram
Arrow
एका यूजरने कमेंट, 'पलक खूप सुंदर दिसतेस.' दुसर्याने लिहिले, 'तुझी नजर काढू का?' एकाने लिहिले, 'जबरदस्त कमाल.'
Photo Credit; instagram
Arrow
पलक तिवारी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी आहे.
Photo Credit; instagram
Arrow
पलकने सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
IPL 2023 : शुभमन गिलचं चेन्नईच्या गोलंदाजांना टेन्शन, आकडेवारीच आहे बोलकी
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर
कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीने वाढवला पारा! बिकिनी लुकमधील Photo व्हायरल
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा